पीएम किसान योजना फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये : PM Kisan Yojana List 2026

pm kisan beneficiary list 2026

PM Kisan Yojana List 2026 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN) हि भारत सरकारची शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात.

पीएम किसान योजना यादी 2026

लहान व मध्यम शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून हि योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६००० रुपये ३ समान हप्त्यामध्ये दिले जातात.

  • पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै
  • दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर
  • तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्च

मिळणारे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांना DBT मार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जातो. या लेखामध्ये पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी मोबाईल वरती कशी पाहायची याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे. कारण यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे.

PM Kisan Yojana List पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

ज्या शेतकऱ्याचे नाव यादीमध्ये असेल त्याच शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx हि वेबसाईट मोबाईल मध्ये ओपन करा.
  • वेबसाईट उघडल्यानंतर सर्वप्रथम आपले राज्य निवडा, नंतर जिल्हा – तालुका – गाव निवडा.
  • Get Report पर्यायावर क्लिक करा.

आपल्याला निवडलेल्या गावाची संपूर्ण पीएम किसान योजना लाभार्थी यादी pm kisan beneficiary list 2026 पाहायला मिळेल.

हे पण वाचा »  PM किसान योजनेचा १९ वा हप्ता या दिवशी जमा होणार PM Kisan 19th Installment Date

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *