नवीन रेशन कार्ड ऑनलाईन काढता येणार पहा : Ration Card Apply Online Maharashtra

Ration Card Apply Online Maharashtra

Ration Card Apply Online Maharashtra : रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्रे आहे. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. शासनाने हि सुविधा ऑनलाईन सुरु केली आहे.

या लेखामध्ये काय आहे?

Ration Card Apply Online Maharashtra

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाच्या निर्णयानुसार नागरिकांना रेशन कार्डसाठी नागरिक आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक “Ration Card Apply Online Maharashtra” शिधापत्रिका करिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. नागरिकांना ऑनलाईन सुविधा केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जावून शिधापत्रिकासाठी अर्ज करता येणार आहे.

नागरिकांना नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करावी लागणार आहेत. ऑनलाईन पोर्टलद्वारे नवीन शिधापत्रिका करिता अर्ज, शिधापत्रिकामध्ये नवीन नाव जोडणे, नाव कमी करणे, विभक्त रेशन कार्ड किंवा दुबार रेशन कार्ड इ. सुविधेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.

New Ration Apply Process

  • नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना आता कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही दिवसानंतर अर्जदाराला नवीन शिधापत्रिका मिळणार आहे.
  • नागरिक https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicUserRegistration.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. वरील संकेतस्थळ उघडल्यानंतर तीन पर्याय पाहायला मिळतील.
  • I want to apply for new ration card – हा पर्याय निवडून आपण नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर लॉग इन करून नवीन शिधापत्रिकेसाठी/रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
Ration Card Apply Online Maharashtra
New Ration Card Website

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *