आधार नंबर वरून राशन कार्ड नंबर काढा | Ration Card Number

Ration Card Number search

Ration Card Number Search : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात राशन कार्ड नंबर (Ration Card Numbar) कसा काढायचा याची आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

राशन कार्ड हे अतिमहत्वाचे कागपत्र आहे. शासकीय योजना असो किंवा शासकीय काम, त्यासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून राशन कार्डचा उपयोग होतो.

तसेच राशन कार्ड हे विविध कामासाठी उपयोगी पडते. आणि राशन कार्ड असेल तर धान्य सुद्धा मिळते. परंतु आपल्याकडे राशन कार्ड “maha food gov in maharashtra rc details” आहे पण ते जर ऑनलाईन केलेले नसेल तर आपल्याला राशन कार्ड वरील धान्य मिळत नाही. यामुळे आपले राशन कार्ड हे ऑनलाईन असणे आवश्यक आहे.

SRC नंबर काय आहे? | What is SRC Number in Ration Maharashtra

SRC नंबर हा राशन कार्ड चा १२ अंकी नंबर आहे. हा नंबर POS मशीन मध्ये किंवा ऑनलाईन वेबसाईट वरती सर्च केल्यानंतर त्या कुटुंबातील सदस्य तसेच राशन कार्ड वरील माहिती पाहता येते.

आधार कार्ड नंबर वरून राशन कार्ड नंबर कसा काढायचा? | ration card status by aadhar card number

राशन कार्ड नंबर शोधण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • प्रथम मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून Mera Ration हे ॲप घ्या.
  • ॲप्लिकेशन सुरु करा. आणि Location सुद्धा सुरु करा.
  • ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पर्याय पहायला मिळतील.
  • त्यामधून Aadhar Seeding हा पर्याय निवडा.
  • तुम्हाला ☆ Ration Card Number आणि ☆ Aadhaar Card Number हे दोन ऑप्शन असतील.
  • ☆ Aadhaar Card Number वर क्लिक करा, खाली कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड नंबर टाकून घ्या, SUBMIT या ऑप्शन वर क्लिक करा.
  • तुमच्या समोर HOME STATE, HOME DISTRICT, Scheme, Card Number, ONORC Eligibilty (One Nation One Ration Card) इ. माहिती पहायला मिळेल.

वरील Card No. हा तुमच्या राशन कार्डचा SRC नंबर असेल.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *