10 वी च्या निकालाची तारीख जाहीर असा पहा निकाल : SSC Result 2023

SSC result 2023 maharashtra board

SSC result 2023 maharashtra board : दहावीच्या निकालाची तारीख हि जाहीर झाली असून विद्यार्थ्यांना निकाल “ssc result” हा ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल मोबाईलवरून कसा पहायचा व निकाल किती तारखेला जाहीर होणार? पहा

SSC result 2023 maharashtra board

मागच्या काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला, आता दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लवकरच ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, लातूर, कोकण व नाशिक या ९ मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२३ मध्ये इ.१० वीच्या (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.०२/०६/२०२३ रोजी दुपारी १:०० वाजता मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

निकाल तारीख आणि वेळ०२/०६/२०२३, दु. १:०० वा
१)https://mahresult.nic.in/
२)https://sscresult.mkcl.org/
३)https://ssc.mahresults.org.in/
अधिक माहितीप्रकटन पहा
SSC result link 2023 maharashtra board

विद्यार्थ्यांना दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी १:०० वा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. वरती दिलेल्या साईटच्या “ssc result link” मदतीने निकाल ऑनलाईन पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी परीक्षा बैठक क्रमांक असणे गरजेचे आहे. परीक्षा बैठक क्रमांक व आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *