अखेर 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर : 12 th result date 2023 maharashtra

12 result 2024 date maharashtra

12 th result date 2023 maharashtra : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना निकाल हा ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच निकाल कधी जाहीर होणार? आणि निकाल कुठे/कोणत्या साईटवर पाहता येणार? सविस्तर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या लेखामध्ये काय आहे?

12 th result date 2023 maharashtra

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इ.१२ वी) “HSC Result” परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

इ.१२ वी चा निकाल दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल मोबाईलद्वारे चेक करता येणार आहे. यासाठी मंडळाने विविध संकेतस्थळ सुरु केलेले आहे. निकाल चेक करण्यासाठी परीक्षा क्रमांक व आईचे नाव इ. माहिती लागणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत साईट्स खालीलप्रमाणे :-

HSC Result 2023

HSC Result date has been declared. Student will soon be able to see their result on mobile. Student can check their result by entering thier exam number and mother name from ther site we have provided here.

12th Result Date” Student need not go anywhere to check ther result in 1 minute even from mobile. Maharashtra State Secondory (Std.12th) has been announced as per the procedure of board of education.

HSC Result Date 202322 May 2023 at 2 PM
12th result 2023

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *