शेळी-मेंढी, गाई-म्हैस, कुक्कुट पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु : Navinya Purna Yojana 2023

Navinya Purna Yojana

Navinya Purna Yojana 2023 : शासनाकडून अनेक योजना विविध विभागामार्फत राबविल्या जातात. आज यालेखात शेळी-मेंढी , गाई-म्हैस पालन योजने संबधित माहिती पाहणार आहोत.

टीप : नवीन अर्ज थोड्या दिवसाकरिता बंद करण्यात आले होते. आता पुन्हा नवीन अर्ज सुरु करण्यात आले आहेत. अर्जदारांना पोर्टल वरती अर्ज करता येईल. तसेच अर्ज करण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे.

Navinya Purna Yojana

(राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय) महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभागामार्फत शेळी-मेंढी गट, दुधाळ गाई म्हैस, कुक्कुट पालन, एकदिवशीय सुधारित पक्षांचे पिल्लाचे गट वाटप या करिता ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.

हि योजना सर्व जिल्ह्यामध्ये सुरु झाली आहे. सर्व प्रवर्गातील व्यक्ती या योजने करिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. हे अर्ज दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु झाले आहेत. सदर योजनेकरिता अनुसूचित जाती करिता ७५% अनुदान असेल. लाभार्थीला २५% लाभार्थी हिस्सा भरावयाचा आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान असेल. लाभार्थीला ५०% स्वहीस्सा भरावा लागेल. लाभार्थीची निवड हि रॅडमायझेशन पद्धतीने केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पोर्टल वरती अपलोड करायची आहेत.Navinya Purna Yojana

Sheli Mendhi Gat Vatap Yojana

राज्यस्तरीय – शेळी मेंढी गटाचा लाभ घेण्यासाठी मुंबई, मुंबई उपनगरे हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात.

  • लाभार्थी निवडीचे निकष
    • अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी)
    • अल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी)
    • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
    • महिला बचत गटतील लाभार्थी
    • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रात नोंद असावी)

वरील निकष फक्त राज्यस्तरीय- शेळी मेंढी गट वाटप घटकासाठी लागू असेल. इतर घटकासाठी वेगळे निकष आहेत.“goat farming subsidy in maharashtra 2022”

कोणत्या घटकासाठी अर्ज सुरु आहेत?

जिल्हास्तरीयराज्यस्तरीय
दुधाळ गाई म्हैस वाटपदुधाळ गाई म्हैस वाटप
शेळी मेंढी गट वाटपशेळी मेंढी गट वाटप
तलंगा गट वाटप करणे१००० मांसल कुक्कुट पक्षी
एकदिवशीय सुधारित पक्षांचे गट वाटप
शेळी पालन ऑनलाईन फॉर्म

तारखेमधील झालेले नवीन बदल खालीलप्रमाणे

अर्ज सुरु दिनांक१३/१२/२०२२
अंतिम मुदत१४/०१/२०२३
लाभार्थी प्राथमिक निवड१७ जानेवारी २०२३ ते २१ जानेवारी २०२३
कागदपत्रे अपलोड दिनांक२३ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३
अंतिम पात्रता यादी१४ फेब्रुवारी २०२३
गाई म्हशी वाटप योजना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *