अशी पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी : PM Kisan Rejected List Maharashtra

PM Kisan Rejected List Maharashtra

PM Kisan Rejected List Maharashtra : ज्या शेतकऱ्यांची अपात्र यादीमध्ये नाव असेल त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच २००० रु चा हप्ता मिळणार नाही.

या लेखामध्ये काय आहे?

PM Kisan Rejected List Maharashtra

पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्व प्रथम शेतकऱ्याने मोबाईल मध्ये pm kisan yojana ची https://pmkisan.gov.in/ हि साईट ओपन करावी.
  • त्यानंतर तुम्हाला PAYMENT SUCCESS हा पर्याय दिसेल त्याखाली तुम्हाला Dashboard हा पर्याय दिसेल तो निवडा.
  • किंवा डायरेक्ट https://pmkisan.gov.in/VillageDashboard_Portal.aspx हि लिंक मोबाईलमध्ये ओपन करा.
pm kisan ineligible list
pm kisan ineligible list
  • Village Dashboard चे पेज तुम्हाला पाहायला मिळेल.
  • सर्वप्रथम आपले राज्य निवडा त्यानंतर जिल्हातालुका आणि गाव निवडून Submit बटनवर क्लिक करा.
  • त्याठिकाणी तुम्हाला खालील पर्याय दिसतील
    • Summary
    • Payment Status
    • Aadhaar Authentication Status
    • Online Registration Status
  • वरील पैकी तुम्हाला Aadhaar Authentication Status वरती क्लिक करा.
  • त्याठिकाणी तुम्हाला काही याद्या पाहायला मिळतील त्य्मध्ये खाली दाखवल्याप्रमाणे Total Ineligible List हि यादी अपात्र शेतकऱ्यांची यादी आहे. अशा प्रकारे आपण अपात्र शेतकऱ्यांची यादी मोबाईल वरून पाहू शकता. महत्वाची माहिती शेतकऱ्यांना पाठवा.
pm kisan ineligible
pm kisan ineligible

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *