Residence Certificate Form; रहिवाशी दाखला मोफत येथून डाउनलोड करा

Residence Certificate Form

Residence Certificate Form : रहिवाशी दाखला अनेकदा आपल्याला शैक्षणिक कामासाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच शासकीय कामासाठी लागतो.

या लेखामध्ये काय आहे?

Residence Certificate Form

आपण अनेक ठिकाणी रहिवाशी पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल, मतदान कार्ड, आधार कार्ड इ.वापरतो. परतू एखाद्या व्यक्तीकडे रहिवाशी पुरावा नसेल तर ती व्यक्ती रहिवाशी प्रमाणपत्र (रहिवाशी दाखला) वापरू शकते. परंतु काही ठिकाणी रहिवाशी दाखला ऐवजी रहिवाशी स्वयंघोषणा पत्र दिले तरी चालते.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला रहिवाशी दाखला नमुना तसेच रहिवाशी स्वयंघोषणा पत्र नमुना देणार तसेच या बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. रहिवाशी दाखला ग्राम सेवक, तलाठी, तहसीलदार यांचेकडून दिला जातो.

ग्रामपंचायत मधून आपण ग्रामसेवक यांचेकडून रहिवाशी दाखला काढू शकता. तलाठी यांचेकडील रहिवाशी दाखला “Residence Certificate Form” लागत असेल तर आपण तलाठी कार्यालयातून तलाठी रहिवाशी दाखला काढू शकता. काही ठिकाणी तहसीलदार यांचेकडील रहिवाशी दाखला लागतो, तहसीलदार यांचेकडील दाखला आपण ऑनलाईन काढू शकता यासाठी तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साईट वरती अर्ज करावा लागेल. किंवा आपण महा ई सेवा केंद्र मधून तहसीलदार यांचेकडील रहिवाशी दाखला काढू शकता.

Residence Certificate Apply Online

तहसीलदार – रहिवाशी दाखलावेबसाईट
ग्रामसेवक – रहिवाशी दाखलादाखला पहा
रहिवाशी स्वयंघोषणापत्रघोषणापत्र पहा
residence certificate maharashtra
हे पण वाचा »  ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमामध्ये झाला मोठा बदल | Driving License New Rules

Similar Posts

2 Comments

    1. माझे नाव यादीत समाविष्ट करून मला सरकारी योजनेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी नोंदणी करणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *