ग्रामपंचायत घराचा उतारा काढा मोबाईवरून : Gram Panchayat Gharacha Utara

Gram Panchayat Gharacha Utara

Gram Panchayat Gharacha Utara : ग्रामपंचायत घराचा उतारा ऑनलाईन मिळणार आहे, काही ग्रामपंचायत मध्ये हि सुविधा सुरु झाली आहे.

Gram Panchayat Gharacha Utara

आधी आपल्याला उतारा काढायचा असेल तर ग्रामपंचायत मध्ये जावे लागत होते.“property utara”

आता आपल्याला “ग्रामपंचायत” घराचा उतारा (Assessment Utara Online) मोबाईल वरती काढता येणार आहे. काही मिनिटातच आपण हा उतारा घरबसल्या काढू शकता. त्याच बरोबर ग्रामपंचायत जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र इतर सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत.

घराचा उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

  • मोबाईल मध्ये एक ॲप घ्यावे लागेल.
  • मोबाईल मध्ये mahaegram citizen connect हे ॲप
maha egram citizen connect
maha egram citizen connect
  • त्यामध्ये आधी नवीन नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर त्याध्ये लॉग इन करा.
  • दाखले/प्रमाणपत्र हा पर्याय ओपन करा.
mahaegram registration (3)
Assessment Utara Online
  • त्यामध्ये विविध पर्याय दिसतील, त्यामधून असेसमेंट उतारा हा ऑप्शन निवडावा लागेल. नंतर आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडा तुम्हाला जर मिळकत धारक क्रमांक माहिती असेल तर मिळकत धारक क्रमांक टाकून सर्च करू शकता.“property card online”
  • परंतु मिळकत धारक क्रमांक माहिती नसेल तर मिळकत धारक नाव हा पर्याय निवडून मिळकत धारकाचे नाव मराठीमध्ये टाका आणि सर्च ऑप्शन वरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर मिळकत धारकाची यादी पाहायला मिळेल. त्यामधून आपले नाव निवडा. आणि Save बटन वरती क्लिक करा. आपली दाखला मागणीची विनंती यशस्वीरीत्या नोंदविली गेली आहे.“online gharacha utara maharashtra”
  • अर्जाची स्थिती खालील प्रमाणे दिसेल.
online gharacha utara maharashtra
online gharacha utara maharashtra

आपण पुन्हा वरील प्रोसेस करून दाखल्याची स्थिती तपासू शकता.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *