MahaDBT Portal Login; येथून लॉग इन करा महाडीबीटी पोर्टलवर
MahaDBT Portal Login : मागील काही महिन्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये बदल करण्यात आला होता. यामुळे लॉगइन करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत असे. “mahadbt login farmer“
MahaDBT Portal Login
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल मोठे वरदान ठरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे. पोर्टलच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना यंत्र औजारे,ठिबक/तुषार सिंचन इतर महत्वपूर्ण घटकांचा पोर्टलवरती समावेश आहे.
सुरवातीला शेतकऱ्यांना https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin या साईटवरती अर्ज करावा लागत असे. परंतु मागील काही महिन्यापूर्वी या पोर्टलची युआरएल (URL) बदलण्यात आली असुन शेतकऱ्यांना नवीन URL साईटचा अर्ज करण्यासाठी वापर करावा लागणार आहे.
नवीन युआरएल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login अशी आहे. यावेबसाईट वरून शेतकरी अर्ज शकतात.
हे काम करण्याची गरज नाही?
- जुन्या पोर्टलवरती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नवीन नोंदणी करावी लागणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांनी जुन्या साईट/पोर्टल वरती अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.”MahaDBT Portal Login“
पोर्टलचे नाव | MahaDBT Farmer Portal |
MahaDBT पोर्टल लॉगइन | लॉग इन करा |
अंकुश बाबुराव तावरे राहणार होती तालुका गंगाखेड जिल्हा परभणी
शेळी पालन योजना