कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु; Kukut Palan Yojana Online Form

Kukut Palan Yojana Online Form

Kukut Palan Yojana Online Form : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन कडून नाविन्यपूर्ण योजना व राज्यस्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. योजनेतून पात्र लाभार्थीला १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी व्यवसाय सुरु करण्यासाठी ७५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

Kukut Palan Yojana Online Form

कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने ऑनलाईन पोर्टल तसेच मोबाईल अँप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून करून दिली आहे. सदर योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मुंबई उपनगरे व मुंबई या जिल्ह्यामध्ये राबिविली जाणार नाही. सदर योजनेसाठी ३०% लाभार्थी महिलांना तसेच ३% विकलांग लाभार्थींना प्राधान्य असणार आहे.

सदर योजनेसाठी अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थींना ७५% पर्यंत अनुदान दिले जाते, लाभार्थीला २५% स्वहीस्सा भरावा लागणार आहे, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ५०% पर्यंत अनुदान दिले जाते व ५०% लाभार्थीला स्वहीस्सा भरावा लागेल.

योजनेचे नावनाविन्यपूर्ण योजना २०२३
योजनेतून मिळणारा लाभ१००० कुक्कुट पालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान
अर्ज सुरु दिनांक०९/११/२०२३
अंतिम दिनांक०८/१२/२०२३
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेची अधिकृत साईटhttps://ah.mahabms.com/
“Kukut Palan Yojana Online Form”

कुक्कुटपालन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • बँक खाते पुस्तक
 • ७/१२, ८अ
 • रहिवाशी दाखला
 • रेशन कार्ड
 • ७/१२ मध्ये लाभार्थीचे नाव नसेल तर कुटुंबातील व्यक्तींचे संमती पत्र किंवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा
 • लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
 • दिव्यांग असल्यास दाखला
 • अपत्य दाखला
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला
 • दारिद्र्य रेषेखालील असल्यास दाखला
 • शेळी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र

Navinya purna Yojana 2023

खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ०८/१२/२०२३ पर्यंत आहे.

राज्यस्तरीय योजनाजिल्हास्तरीय योजना
दुधाळ गाई/म्हशीचे वाटप करणेशेळी/मेंढी गट वाटप करणे
१००० मांसल कुक्कुट पालन पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करणेदुधाळ/गाई म्हशीचे वाटप करणे
शेळी/मेंढी गट वाटप करणेतलंगा वाटप करणे
एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे
Navinya purna Yojana 2023

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *