mahaegram citizen : ग्राम पंचायत च्या या सेवा मिळणार ऑनलाईन
mahaegram citizen : ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. नागरिकांना ग्राम पंचायत सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत.
(mahaegram citizen) ग्राम पंचायत ऑनलाईन
आपल्याला तर माहितीच असेल कि आपल्याला जर शेतीचा ७/१२, ८अ व फेरफार काढायचा असल्यास आपण मोबाईल वरून काढू शकता तसेच ७/१२ संबधित इतर कोणतेही काम असेल तर आपण मोबाईलवरूनच ते करू शकता.“mahaegram citizen”
नागरिकांना जर आपल्या घराच्या जागेचा उतारा, तसेच इतर दाखले, प्रमाणपत्रे काढण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करावा लागत असे. त्यानंतरच त्यांना दाखला, प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु आता नागरिकांना मोबाईलवरून दाखले प्रमाणपत्रे पाहता येणार आहे.(CSC)
ग्राम पंचायत होणार ऑनलाईन
नागरिकांना आता ग्राम पंचायत सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. मोबाईल वरून ऑनलाईन सेवा मिळणार आहेत. या साठी नवीन ॲप लॉंच केले आहे. यामुळे नागरिकांची वेळेची बचत होणार आहे. आणि घरबसल्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
सचिन गणेश कोपनर
nice