मतदार पोर्टल वर नोंदणी कशी करावी : Voter Portal New Registration
Voter Portal New Registration 2026 : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर मतदान यादीमध्ये नाव नोंदवायचे असेल किंवा काही दुरुस्ती करावयाची असेल तसेच मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करायचे असेल.
त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी राष्ट्रीय मतदाता पोर्टल वरती नवीन खाते तयार करावे लागते.
यालेखात आपण पोर्टल वर नवीन खाते कसे तयार करायचे, याची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी? : Voter Registration Online
नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- https://voters.eci.gov.in/ वेबसाईट ओपन करा.
- आपल्यासमोर नवीन पेज सुरू होईल येथे खालच्या बाजूला Log In/Register वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला Username Password मागेल.
- खालच्या बाजूला Don’t have Account Register Sign Up वरती क्लिक करा.
- नंतर आपला चालू असलेला मोबाईल नंबर टाका.
- समोरील कॅपच्या भरून Continue वर क्लिक करा.
- त्यानंतर आपल्याला नाव आणि आडनाव टाकून Resend OTP वरती क्लिक करायचे आहे.
- मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकून Verify करा.
- आपली यशस्वीरित्या नोंदणी होईल.
- पुन्हा Login वरती क्लिक करा मोबाईल नंबर टाकून Request वरती क्लिक करा. OTP टाकून लॉगीन करा.
नोंदणी झाल्यानंतर आपण यावरती विविध सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकता.
मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा.

नमस्कार, मला महाराष्ट्र शासन व जन सामान्याला आवश्यक असणाऱ्या योजना मिळण्यासाठी आपले सरकार केंद्र मिळावे ही विनती.
सर आपला जिल्हा कोणता.
Jalna