PM Kisan Yojana KYC Pending List | दौंड तालुका

PM Kisan Yojana KYC Pending List (2)

PM Kisan Yojana KYC Pending List : नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र हो प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे वार्षिक ६००० रु म्हणजे दर चार महिन्यानंतर २००० रु मिळत असतील तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून पर्यंत केवायसी केलेली नाही. त्याची यादी या मध्ये आपण दिलेली आहे. तरी आपण आपले नाव यादीत तपासून आपली केवायसी करून घ्यावी. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी KYC करून घ्यावी.PM Kisan Yojana KYC Pending List

PM Kisan Yojana KYC करणे म्हणजे काय?

यामध्ये शेतकऱ्याला आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी दोन पर्याय आहेत.

  • १) PM Kisan Portal
  • २) आपले सरकार सेवा केंद्र / कॉमन सर्व्हिस सेंटर / महा ई सेवा केंद्र / ऑनलाईन सर्व्हिस सेंटर.

KYC करण्याची अंतिम मुदत ०९ सप्टेंबर २०२२ आहे. यामुळे शेतकऱ्याकडे थोडेच दिवस बाकी आहेत. लाभार्थीने आपले नाव यादीत चेक करावे. जर यादीत नाव असेल तर आपल्या गावातील ऑनलाईन सेंटर वरती जाऊन आपली PM Kisan योजनेची KYC करून घ्यावी.

केवायसी (KYC) करण्याचे फायदे? | PM Kisan Yojana KYC Pending List

  • केवायसी केल्यामुळे पीएम किसान योजेनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणे बंधनकारक आहे.
  • महत्वाचे : आपले ज्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे. त्याच बँकेत २००० रु हप्ता जमा होणार आहे.
  • केवायसी हि प्रत्येक शेतकऱ्याला करावीच लागणार आहे. अन्यथा पुढील २००० रु हप्ता मिळण्याकरिता अडचण येऊ शकते.

आपले नाव यादीत पाहून आपल्या जवळील ऑनलाईन केंद्रावरती जाऊन आपली केवायसी करून घ्यावी.

PM Kisan योजना KYC पेंडिंग यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.

टीप : आपले नाव यादीत असेल आणि आपण KYC केलेली असेल तर तुम्हाला पुन्हा KYC करण्याची आवश्यकता नाही.
आपल्या तालुक्याची यादी हवी असल्यास Comment करा.

Similar Posts

4 Comments

  1. राजापुर तालुक्याची लिस्ट पाहीजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *