आयुष्मान भारत योजना लाभार्थी यादी | Pradhan mantri Ayushman Bharat Yojana List

Pradhan mantri Ayushman Bharat Yojana List

Pradhan mantri Ayushman Bharat Yojana List : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना याची यादी आपण ऑनलाईन कशी पाहणार तसेच या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपण याचा लाभ कसा घेणार याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. (ayushman bharat list)

या लेखामध्ये काय आहे?

PM Ayushman Bharat Yojana

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींना (BPL) धारकांना आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला हॉस्पिटल वार्षिक ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून दिला जातो.“pm ayushman bharat yojana list”

तसेच या योजनेसाठी कुठेही पैसे भरावे लागत नाही.

जे व्यक्ती प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत योजनेत पात्र असतील अशा व्यक्तींना शासकीय खासगी रुग्णालयात पाच लाखां पर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो. सामाजिक-आर्थिक जन गणना (एसईसीसी -२०११ ) च्या आधारे प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

Similar Posts

6 Comments

  1. मु. पो. मुखेड ता. येवला जिल्हा नाशिक . महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *