City Survey Property Card Online; सिटी सर्व्हे प्रॉपर्टी कार्ड असे काढा

City Survey Property Card Online

City Survey Property Card Online : सिटी सर्व्हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच नगर भूमापन क्षेत्रातील जमिनीचा उतारा असेसमेंट होय यालाच आपण “Property Card” मालमत्ता पत्रक म्हणतो.

या लेखामध्ये काय आहे?

City Survey Property Card Online

पूर्वी आपल्याला “City Survey Property Card” काढायचे असेल तर उपअधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन काढावे लागत होते. परंतु शासनाने जमिनी संबधित सर्वच कागदपत्रे/दप्तरे ऑनलाईन केलेली आहे. यामुळे नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.

शासनाने नागरिकांसाठी डिजिटल स्वाक्षरीसहित व विनास्वाक्षरी असे दोन पर्याय दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला जर शासकीय कामासाठी किंवा इतर कामासाठी जर एखादे कागदपत्र लागत असेल तर आपण डिजिटल स्वाक्षरीचे कागदपत्र काढू शकता. परंतु जर फक्त तपासणी/पहायचे असेल तर विना स्वाक्षरीचे कागदपत्र काढू शकता.

डिजिटल स्वाक्षरी कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना शुल्क भरावे लागते, विनास्वाक्षरी कागदपत्राकरिता कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विनास्वाक्षरी सुविधा हि मोफत उपलब्ध आहे.

प्रॉपर्टी कार्ड कसे काढावे?पहा
सिटी सर्व्हे म्हणजे काय?पहा
city survey property card online maharashtra

Property Id Search by Name

प्रॉपर्टी कार्ड नंबर/आयडी मोबाईल वरून कसा शोधायचा याची संपूर्ण माहिती आम्ही येथे दिलेली आहे. खालील लेख वाचा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *