Ration Card list : रेशन कार्ड यादी आली मोबाईल वरून पहा

Ration Card list

Ration Card list : रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र आहे. शासकीय योजनांचा लाभ घेयचा असल्यास बऱ्याचदा आपल्याला रेशन कार्ड मागितले जाते.

या लेखामध्ये काय आहे?

Ration Card Maharashtra

एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा असल्यास रेशन कार्ड मागितले जाते. अशा वेळी आपण रेशन कार्ड झेरोक्स देत असे. परंतु या डिजिटल काळात आपल्या रेशन कार्ड वरती १२ अंकी नंबर असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपले रेशन कार्ड हे ऑनलाईन असावे. काही रेशन कार्ड धारकांच्या कार्ड वरती १२ अंकी नंबर नसतो. हा नंबर नसेल तर त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच त्यांना रेशन कार्ड असून देखील धान्य मिळत नाही.

यामुळे आपले रेशन कार्ड हे ऑनलाईन असणे गरजेचे आहे. आपण आपल्या गावच्या रेशन कार्ड यादीम, मध्ये आपले नाव चेक करू शकता. तसेच त्या यादीमध्ये रेशन कार्डचा १२ अंकी (src number in ration card maharashtra) नंबर सुद्धा पाहता येणार आहे. यामुळे जर आपल्या रेशन कार्ड वरती १२ अंकी नंबर नसेल तर आपण यादी मध्ये आपला नंबर शोधू शकता.

Ration Card SRC Number Search Maharashtra

रेशन कार्डचा SRC नंबर आपण यादीमध्ये सुद्धा चेक करता येईल तसेच आपण आधार कार्ड नंबर वरून आपल्या रेशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर शोधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *