२ लाख सौर कृषी पंप योजना सुरु होणार | पहा सविस्तर माहिती

Saur Krushi Pump Yojana (2)

Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच सौर कृषी पंप योजना सुरु केली जाणार.

या लेखामध्ये काय आहे?

Saur Krushi Pump Yojana 2022

२८/०९/२०२२ रोजी वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्येक्षतेखाली महा उर्जा नियामक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांसंबधित महत्वाचे निर्णय घेण्यात आले.(ग्रामपंचायत योजना यादी पहा)

सौर कृषी पंप योजना 2022

शेतकऱ्यांसाठी लवकरच २ लाख कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे आले. त्यामधील १ लाख सौर कृषी पंप हे प्रधानमंत्री कुसुम योजना (PM Kusum Yojana) मेडा (Maharashtra Energy Development Agency- Meda) अंतर्गत आणि उर्वरित १ लाख सौर कृषी पंप हे महावितरण (Mahavitaran) तर्फे देण्याचे उद्दिष्ट आहे.

ज्या शेतकऱ्यांनी मार्च २०२२ पूर्वी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना अजून पर्यंत सौर कृषी पंप मिळाला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरच सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. बैठकीमध्ये मार्च २०२२ पर्यंतचे सर्व पेड पेंडिंग पूर्ण करण्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

हे पण वाचा »  आधार कार्ड संबंधित अत्यंत महत्वपूर्ण माहिती पहा : Aadhar Card limit

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *