आधार कार्ड हरवले..! काळजी करू नका असे काढा | Aadhar card lost

Aadhar card lost

Aadhar card lost : आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सर्व ठिकाणी चालते. आधार कार्ड बँक खाते उघडणे, PAN कार्ड, मतदान कार्ड, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड लागते.

या लेखामध्ये काय आहे?

Aadhar card lost

काही वेळेस आधार कार्ड खराब होते किंवा हरवते. अशा वेळेस आपल्याकडे जर आधार कार्ड नंबर असेल तर आपण काही मिनिटातच आधार कार्ड काढू शकतो. परंतु आपल्याकडे जर आधार क्रमांक तर आपला आधार कार्ड नंबर कसा काढायचा आणि हरवलेले “Aadhar card lost” किंवा खराब झालेले आधार कार्ड घरबसल्या मोबाईल वरून कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.

आधार क्रमांक जर आपल्याकडे नसेल तर आपण काही मिनिटातच आपला आधार कार्ड नंबर शोधू शकता. 1947 या आधार हेल्पलाईन नंबर वरती कॉल करायचा आहे. त्यांना आधार कार्ड हरवले आहे माहिती द्यावी. यानंतर आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, रजिस्टर मोबाईल नंबर इतर आवश्यक माहिती द्यावी.

आपण दिलेली माहिती हि आधारकार्डवरील माहितीशी जुळत असल्यास तुम्हाला आधार कार्ड क्रमांक सांगितला जाईल. आधार क्रमांक मिळाल्यानंतर https://uidai.gov.in/ या साईटवरून आधार कार्ड आपण रिप्रिंट म्हणजेच PVC आधार कार्ड ऑर्डर किंवा डाऊन+लोड करू शकता.

आधार कार्ड कसे काढायचे?

आपण मोबाईलवरून पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर “aadhaar card reprint pvc” करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *