१० वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

post office bharati Maharashtra

Post Office Bharati Maharashtra 2022 : १० पास/उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रामीण डाक सेवक ( GDS) तसेच BPM/ABPM/ डाक सेवक पदासाठी अर्ज सुरु झाले आहेत. इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन करावा लागेल.

या लेखामध्ये काय आहे?

अर्ज कोठे करावा?

अर्ज करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा.

२) अर्ज करण्यासाठी उमेदवार वयाची अट?

अर्ज करण्यासाठी १८ वर्षे किमान वय असणे आवश्यक आहे. तसेच कमाल वय ४० वर्षे.

३) अर्ज करण्याची मुदत किती?

अर्ज ऑनलाईन सादर करण्याची मुदत दिनांक ०२/०५/२०२२ असून ०५/०६/२०२२ हि अंतिम दिनांक आहे.

४) मानधन खालीलप्रमाणे असेल.

अ.क्र.श्रेणी स्तर १ साठी किमान TRCA / TRCA स्लॅबमध्ये ४ तास
i)BPM१२,००० रु
ii)ABPM/DakSevak१०,००० रु

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता :

१० वी पास असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/माहिती.

अर्जकरताना उमेदवारास स्वतः चा एक फोटो आणि सही,१० वी गुणपत्रक इ.

फोटो आणि सही अपलोड करण्यापूर्वी त्याची खालील प्रमाणे साईज/आकार असावा.

अ .क्र.नाव फाइल्स चा प्रकारफाइल्सचा आकार/साईज
सही jpg/jpeg५० के.बी. पेक्षा कमी
फोटोjpg/jpeg५० के.बी. पेक्षा कमी

फोटो आणि सही वरील प्रकार व्यतिरिक्त अपलोड होणार नाहीत.

इयत्ता १० वीचे गुण सादर करित असताना गुणपत्रिकेमध्ये गुणाव्यतिरिक्त ग्रेड किंवा Point इत्यादी दिलेले असतील तर उमेदवाराने फक्त गुण भरणे आवश्यक आहे.

उमेदवाराला त्याच्याकडे विभागीय सॉफ्टवेअर वरती काम करण्यासाठी कॉम्प्युटर/Laptop/Desktop/POS इ. चालवण्या करिता ज्ञान आहे. या बाबत परिशिष्ठ -II भरून द्यावे लागेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *