E Pik Pahani Kashi Karavi; ई पिक पाहणी कशी करायची पहा

e pik pahani kashi karavi

E pik pahani kashi karavi : शेतकऱ्यांना पिकाची नोंद तसेच पाण्याचे स्त्रोत याची नोंद मोबाईल वरून ऑनलाईन लावणे गरजेचे आहे.”E pik pahani kashi karavi”

आपण अचूक पद्धतीने पिकाची नोंद कशी करावी याची सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

E pik pahani करताना येणाऱ्या अडचणी

शेतकऱ्यांना पिकाची नोंद तसेच पाण्याचे स्त्रोत याची नोंद लावताना अनेक अडचणी येते आहेत. इंटरनेट आवश्यक आहे. जिल्ह्याचे नाव न दाखवणे, अक्षांश-रेखांश न घेणे, कॅमेरा ओपन न होणे, अशा अनेक अडचणी येत आहे. यामुळे पिकाची नोंद हि वेळेवर लागत नाही.

पिक पाहणी करणे गरजेचे आहे, आपण जर पिक पाहणी केली नसेल तर तुम्हाला पिक विमा मिळण्यास अडचण येऊ शकते, यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने पिक पाहणी करणे गरजेचे आहे.

इंटरनेट आवश्यक आहे?

पिक पाहणी करताना तुम्हाला जर इंटरनेट आवश्यक आहे? तसेच जिल्ह्याचे नाव न दाखवणे? हे प्रोब्लेम येत असतील तर आपण गुगल प्ले-स्टोर वरून आपले “E pik pahani” अँप अपडेट करून घ्यावे.’

अक्षांश-रेखांश न घेणे?

अक्षांश-रेखांश घेत नसेल तर आपण App Info मध्ये जाऊन Permission ऑप्शन मध्ये Location वरती क्लिक करून Allow करावे.

कॅमेरा ओपन होत नाही?

App Info ⇰ Permission ⇰ Storage ⇰ Allow

[E pik Pahani kashi karavi] ई पिक पाहणी कशी करावी.

  • गुगल प्ले स्टोर ओपन करा सर्च बार मध्ये E pik Pahani असे टाईप करा.
  • वरील E-Peek Pahani अँप घ्या आणि ते सुरु करा.

E Pik Pahani Kahi karavi व्हिडीओ पहा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *