maharashtra police bharti hall ticket 2023 : पोलीस भरती हॉल तिकीट असे काढा
पोलीस भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे हॉल तिकीट “maharashtra police bharti hall ticket” आले आहेत. आपण हे मोबाईल कसे काढणार याची संपूर्ण माहिती याठिकाणी पाहणार आहोत.
maharashtra police bharti hall ticket
महाराष्ट्र पोलीस भरतीचे शाररीक परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. हॉल तिकीट काढण्यासाठी आपल्याकडे युजरनेम/ई-मेल आय डी आणि पास+वर्ड असायला पाहिजे.
policerecruitment2022.mahait.org/ या साईट वरती खाली दाखवल्याप्रमाणे आपला युजरनेम/ई-मेल आय डी आणि पास+वर्ड अचूक टाका. Captcha कोड टाका आणि लॉग इन करा.
- साईट वर लोड असल्यामुळे service is unavailable असे दाखवेल.
- पेज पुन्हा रीलोड करा, २ ते ३ वेळा रीलोड केल्यानंतर साईट ओपन होईल
- त्याठिकाणी तुमचा फोटो सही, फॉर्म माहिती पाहायला मिळेल.
वरील प्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल, खालच्या बाजूला एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये शेवटच्या कॉलम मध्ये “Print Physical Hall ticket” हा ऑप्शन दिसेल.
जर आपले हॉल तिकीट आले नसेल तर त्याठिकाणी Not Generated असे असेल,
हॉल तिकीट आले असेल तर Print हा ऑप्शन असेल, Print वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल. त्याठिकाणी टोकन नंबर येईल. टोकन नंबर बरोबर असल्याची खात्री करा टेबल मध्ये ३ नंबरच्या कॉलम मध्ये टोकन नंबर आहे.“Police Bharti hall ticket 2023”
पुढे जा या बटनवरती क्लिक करावे, लगेच तुमचे हॉल तिकीट मोबाईलवरती दिसेल.