१२ वी चा निकाल या वेबसाईट वरती पहा यादी | 12th result 2023 link List

12th result 2022 link

12th result 2022 link : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (१२ वी) परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (जिल्हा परिषद योजना यादी पहा)

खालील विभागीय मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२वी) परीक्षेचा निकाल हा ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन करण्यात आला असून. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये १२ वी उच्च माध्यमिक परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक/Marksheet उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालया मार्फत १७/०६/२०२२ रोजी दु.३:०० वा. वितरीत केले जाईल.

अ.क्र.विभागीय मंडळ
१)पुणे
२)नागपूर
३)औरंगाबाद
४)मुंबई
५)कोल्हापूर
६)अमरावती
७)नाशिक
८)लातूर
९)कोकण
विभागीय मंडळ

निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट चा वापर करा.

अ.क्र.वेबसाईट
१)https://mahresult.nic.in/
२)www.hscresult.mkcl.org
३)https://hsc.maharesult.org.in
४)Direct Link : https://testservices.nic.in/result/mbhsc2022/mbhsc2022.htm
12 th Result 2023 Link
  • महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
  • HSC Result Official Notification – Click Here

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *