पिक विमा सामाईक संमतीपत्र डाऊनलोड : Pik Vima Samaik Sahmati Patra in Marathi

Pik Vima Samaik Sahmati Patra in Marathi

Pik Vima Samaik Sahmati Patra in Marathi : राज्यात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजने अंतर्गत पिक विमा अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन पिक विमा काढता येणार आहे. यालेखामध्ये आम्ही पिक विमा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसेच नमुने इ. देणार दिलेले आहेत.

Pik Vima Samaik Sahmati Patra in Marathi

पिक विमा भरताना काही शेतकऱ्यांचे क्षेत्र सामाईक असल्यामुळे त्यांना पिक विमा अर्ज भरताना सोबत इतर खातेदारांचे संमती पत्र घ्यावे लागते. अनेक शेतकऱ्यांना नक्की कोणते संमतीपत्र द्यायचे हे माहित नसल्यामुळे फॉर्म भरण्यास अडचण येते. फॉर्म भरताना शेतकऱ्याचे क्षेत्र जर सामाईक क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना इतर खातेदाराचे संमती पत्र घेऊन फॉर्म भरावा.

शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना सुरु झाली असून शेतकऱ्यांना १ रुपयांमध्ये पिक विमा भरता येणार आहे. शेतकरी मोबाईल वरून किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून पिक विमा भरू शकतात.

सामाईक क्षेत्र म्हणजे काय? pik vima samati patra in marathi

संबधित क्षेत्रावर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्याला इतर खातेदाराची संमती घ्यावी लागते उदा. खाली फोटोमध्ये दाखवलेले क्षेत्राप्रमाणे जर आपले क्षेत्र असेल तर, आपल्याला इतर खातेदाराचे संमतीपत्र घ्यावे लागेल.

samaik kshetra
samaik kshetra

सामाईक क्षेत्र असल्यास खातेदारांच्या नावाच्या खाली सामाईक क्षेत्र (वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे) असे लिहिलेलं असते.

Samaik Sahmati Patra in marathi pdf download

प्रधानमंत्री फसल बिमा योजना अर्ज भरण्यासाठी आपल्याकडे पिक पेरा स्वयंघोषणापत्र असणे गरजेचे आहे. तसेच सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र देणे आवश्यक आहे.

पिक विमा सामाईक क्षेत्र संमतीपत्रपहा
पिक पेरा स्वयंघोषणापत्रपहा
पिक विमा योजना अधिकृत साईटwww.pmfby.gov.in
सामाईक क्षेत्र संमती पत्र

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे संमती पत्र

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२, ८ अ उतारा
  • मोबाईल नंबर
  • पिकपेरा स्वयं घोषणा पत्र
  • संमती पत्र (सामाईक क्षेत्र असल्यास)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *